Sorry Status In Marathi

Sorry Status In Marathi
Sorry Status In Marathi

Sorry Status In Marathi are so helpful for marathi couples to say sorry on whatsapp thorugh the status. And make their relationship strong.
  1. गल्ती झाली परत नाही होणार, परत येउन जा यार, आता परत हे चूक कधीच नाही होणार ...sorry 
  2. काही चुका हे चुकीने होतात यार, कोणी ते जाणून करत नाही आणि मला तुझा बिना करमत नाही ... sorry baba ... करून देना आता तरी माफ  
  3. करून देना यार आता तरी माफ, गल्ती तर सर्वे करतात, आणि मी तर तुझा साठी साठी करू शकते 
  4. sorry बोल्यानें जसे कोणी छोटे होत नाही तसेच गल्ती केल्या ने कोणी खराब होत नाही 
  5. sorry बोलणाऱ्या पेक्ष्या माफी देणार मोठा असतो 

Sorry Whatsapp Status In Marathi

Sorry Whatsapp Status In Marathi
Sorry Whatsapp Status In Marathi

  1. चुकून जे चूक होते ते चूक असते रे, तरी मी तुला sorry बोलते रे 
  2. sorry बोलाला कधीच लाजू नका, कारण या छोट्यास्या शब्दा मधी खूप ताकद आहे बर का 
  3. एक sorry तुमचा जीवांच्या सर्वात जवळच्या व्यक्तीला तुमचा जवळ ठेवण्याची ताकद ठेवते बर का 
  4. मोठे मोठे problems आणि fights पण ज्या शब्दाने संपतात तो शब्द म्हणजे sorry 
  5. कधी कधी सर्व ठीक करण्यासाठी फक्त एक sorry ची गरज असते 

Sorry Status In Marathi For Boyfriend

Sorry Status In Marathi For Boyfriend
Sorry Status In Marathi For Boyfriend

  1. यार तू माझी सामील आहे, माझी जाण आहे, तुझा आवाज ऐकल्या शिवाय तर एक दिवस जात नाही आणि मला माहिती आहे मला माफ केल्या शिवाय तू राहत नाही... sorry ना बाबा 
  2. राग तुझ्या नाका वर असतो मला माहिती आहे आणि मी तुझा मनात आहे हे पक्क आहे ...sorry  यार 
  3. यार relationship मधी गर्लफ्रेंड सतवते आणि तू बॉयफ्रेंड असून मला सतवतो ... सोडणं आता जे झाले ते झाले  ..sorry baba ... love you na ... 
  4. भांडण हे २ दिवसाचे, नाते आपले ७ जन्माचे, सोडून जाउ नको रे, मी तुझी आणि तू माझा रे, ....sorry 
  5. relationship आहे कोणता मजाक नाही, प्रेम आहे timepass, तू आणि मी आहे आणि आपल्या मनदात कोणीच नाही । Sorry 

Sorry Status In Marathi For Husband

Sorry Status In Marathi For Husband
Sorry Status In Marathi For Husband

  1. प्रेम आहे आपले खास, देणार मी तुला ७ जन्म साथ, गल्ती कर तू माझी माफ, Love you my sweet heart
  2. तू माझा नवरा मी तुझी बायको sorry बोल लव्ह कर नाही तर मी खूप मारतो 
  3. राग कमी, प्रेम कर जास्त, तू माझा नवरा मी तुझी बायको । सॉरी बाबा 
  4. असा कसा हा राग जो तुला माझा दूर करतो आता तरी माफ कर नवऱ्या मी तुझा वर खूप प्रेम करतो 
  5. नेहमी sorry बोलणाऱ्या माझा वर खूप प्रेम करणाऱ्या नवऱ्याला आज त्याचा हेरॉईन कडून खूप खूप मोठा वाला sorry 

Sorry Status In Marathi For Best Friend

Sorry Status In Marathi For Best Friend
Sorry Status In Marathi For Best Friend

  1. ज्या लग्नात मधी प्रेम नाही ते लग्न नाही आणि ज्या मैत्री मधी भांडण नाही ते मैत्री नाही । sorry bestie 
  2. भांडण तर चालत राहेल परत मैत्री कर आता, अस काय केले मी जरा सांग तर मित्रा । Sorry
  3. मैत्री म्हणजे Lifeline असते जे प्रेत्येक problem मधी सोबत असते आणि तू मला सोडून जात आहे । sorry baba झाली जळती । तू माझी lifeline आहे 
  4. बॉयफ्रेंड नाही, गर्लफ्रेंड नाही पाहिजे, तर फक्त तू पाहिजे, तुझी मैत्री पाहिजे , sorry मेरी jaan  
  5. मला काही नको, कोणीच नको, बस तूच असो, sorry yar परत नाही होणार, love  u ना 

Sorry Status In Marathi For Girlfriend

Sorry Status In Marathi For Girlfriend
Sorry Status In Marathi For Girlfriend

  1. गर्लफ्रेंड माझी रंगात आहे, मी तिचा प्रेमात आहे, ती माझी आहे मी तिचा आहे, आणि मला तिला sorry बोलायचे आहे 
  2. गल्ती तिची आणि sorry मी बोलतो कारण मी तिचा वर खूप प्रेम करतो 
  3. sorry यार, प्रेम आहे पण सांगता येत नाही, चूक आहे पण sorry बोलता येत नाही, माझे मन आहे पण तुला बोलायचे नाही
  4. चूक झाली आता तरी माफ कर आणि मला तुझा हातात धर
  5. राग- भरते पण काळजी करते, प्रेम करते पण दूर जाते, मस्ती करते पण मला खूप सतवते । sorry माझी jaan मला माहिती आहे तुला माझी खूप काळजी आहे 

Sorry Status In Marathi For Wife

Sorry Status In Marathi For Wife
Sorry Status In Marathi For Wife

  1. खूप hert केल मी माहिती आहे, पण प्रेम फक्त तुझावर आहे ।।। sorry बाबा  ।।। बायको नाही तू जीव आहे 
  2. तू बोलते तर मी जळतो, कारण तुझा वर खूप प्रेम करतो । sorry baba 
  3. प्रेम काय आहे तुला भेटला वर कडले काळजी काय असते हे तू सांगितले । sorry यार 
  4. बायको कमी friend जास्त । हक्क कमी प्रेम जास्त । राग कमी काळजी जास्त । आणि माफ कर मला fast fast ट
  5. hert करायचं नाही तुला हैप्पी ठेवायचे आहे तुझा सोबतच मला माझी पूर्ण Life काडायची हाय । sorry 
Last Words,
Sorry Marathi Status
Sorry Marathi Status

Thanks For Reading This Article Sorry Status In Marathi If You Like This Article Then Please Share This Articles And If You Want To Tell Anything About This Post Then Comment In The Comment Section Of The Post. Love You All Guys, Bye Bye
No posts.
No posts.